url shortner

Tuesday, October 23, 2018

मुंबई: मौजमजेसाठी पुतण्याचा काकाच्या घरी 'डाका'

पुतणीच्या मुलाच्या बारशासाठी गेलेल्या अंधेरी येथील गोपाळ गुप्ता यांच्या घरात नुकतीच ३० लाखांची चोरी झाली. कार्यक्रम संपल्यावर घरी आल्यानंतर त्यांना तिजोरीतील ही रोकड लंपास झाल्याचे निदर्शनास आले.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2CyOYwA

No comments:

Post a Comment