url shortner

Friday, December 28, 2018

ठाणेकर पुन्हा हादरले, रात्री गाढ झोपेत असताना अज्ञातांनी जाळल्या 18 दुचाकी

ठाणे शहरात दुचाकी जाळण्याचं सत्र अजूनही सुरुच आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास पाचपाखाडी भागातील हनुमान सोसायटी परिसरात 18 दुचाकी अज्ञातांनी जाळल्याचा धक्कादायाक प्रकार घडला आहे.

from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2BCx2z7

No comments:

Post a Comment