धायरी परिसरातील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याचा गुन्हा उघड करण्यात सिंहगड रस्ता पोलिसांना यश आले आहे. जेवण्याच्या बहाण्याने घरामध्ये घुसलेल्या मावशीच्या नवऱ्यानेच (काका) अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. पण, तिने विरोध केल्यानंतर तिचा गाळा दाबल्यामुळे ती बेशुद्ध पडली. यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार करून कोणाला कळू नये म्हणून तिचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2G7c3d4
No comments:
Post a Comment