आज मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप धीम्या मार्गावर, कुर्ला ते वाशी दोन्ही मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदर दोन्ही जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. यात हार्बरवरील लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2LwA1xw
No comments:
Post a Comment