योगाचार्य बी. के. एस अय्यंगार यांच्या ज्येष्ठ कन्या आणि रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्सिट्युट या संस्थेच्या संचालिका योगगुरू डॉ. गीता अय्यंगार यांचे आज सकाळच्या सुमारास निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2UNqHd2
No comments:
Post a Comment