url shortner

Sunday, December 23, 2018

मुंबई: गोरेगावात दुमजली घर कोसळून १ ठार, ७ जखमी

​​गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगरमध्ये बांधकाम सुरू असलेलं दुमजली घर कोसळून एक ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. रामू असं मृत व्यक्तीचं नाव असून तो २२ वर्षांचा होता. तो बांधकाम मजूर असल्याचं सांगितलं जातं.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2rSM5QS

No comments:

Post a Comment