किमान एक एकर जमीन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई : आदिवासी समाजाला वनहक्काचे सातबारा देण्यासंदर्भात विशेष मोहीम सुरू करून हे काम एक महिन्यात पूर्ण करा, त्याचबरोबर त्यांना एका एकरपेक्षा कमी जमीन देण्यात येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. सह्य़ाद्री अतिथीगृहावर सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील अनुसूचित जमाती सल्लागार परिषदेच्या ५०व्या बैठकीचे आयोजन करण्यात […]
from Loksattaमुंबई – Loksatta http://bit.ly/2RVCmne
No comments:
Post a Comment