'...तर चंद्रकांत पाटील यांनी युती तोडावी', शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर पहिली ठिणगी
'पदांचं समसमान वाटप नव्हे तर ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरला आहे,' असं विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केलं होतं.
from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2TWYEqt
No comments:
Post a Comment