'पुणेकरांना नाही, तर भाजपवाल्यांनाच हेल्मेट घालण्याची गरज आहे. अन्यथा मतदार त्यांना दगड मारल्याशिवाय राहणार नाहीत,' या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी टीकास्त्र सोडले. एक खासदार, आठ आमदार आणि ९८ नगरसेवक दिले, तरी भाजपवाले पुण्याला पिण्याचे पाणी देऊ शकत नाहीत, ही मोठी शोकांतिका असल्याचेही चव्हाण म्हणाले.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines http://bit.ly/2UMC7wH
No comments:
Post a Comment