url shortner

Wednesday, February 6, 2019

मल्ल्याच्या संपत्ती जप्तीबाबत बँकांनी ५ मार्चपर्यंत बाजू मांडावी : पीएमएलए कोर्ट

एसबीआयने याप्रकरणी कर्जवसूलीसाठी मल्ल्याची भारतातील संपत्ती जप्त करण्याबाबत ईडीकडे अर्जाद्वारे परवानगी मागितली होती. या अर्जाबाबत ईडीने आज पीएमएलए कोर्टात आपले म्हणणे मांडले.

from Loksattaमुंबई – Loksatta http://bit.ly/2WFwMcd

No comments:

Post a Comment