'राफेल खरेदी प्रकरणाची फाइल चोरीला गेल्याची माहिती कोर्टात देण्यात आली आहे. मोदी सरकारकडून राफेल खरेदीमधील घोटाळा झाकण्यासाठी फाइल जाळली असावी,' असा आरोप अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2VHYROG
No comments:
Post a Comment