विजांचा कडकडाट, वादळी पाऊस, अतिवृष्टीचा इशारा आता थेट नागरिकांच्या मोबाइलवर येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हवामानशास्त्र विभागाने आता लोकांशी 'कनेक्ट' होण्याचे ठरवले असून, येत्या पावसाळ्यापासून लोकांना मोबाइलवर अॅलर्ट येणार आहेत.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2VH9XUs
No comments:
Post a Comment