url shortner

Thursday, March 7, 2019

रेडी रेकनर वाढीलाआमदारांचा विरोध

बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि राज्यातील दुष्काळी स्थिती पाहता यंदा रेडीरेकनरच्या दरात कोणताही बदल करू नये, अशी मागणी शहर आणि जिल्ह्यातील आमदारांनी केली आहे. रेडीरेकनरचे दर वाढविल्याचा फटका सामान्यांना बसणार असल्याने दर गेल्यावर्षीप्रमाणेच ठेवावेत, अशी भूमिकाही आमदारांनी घेतली आहे.

from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2C8qfhE

No comments:

Post a Comment