कात्रजमधील एका कॉलेजच्या कँटीनमधील दोन तरुण कामगारांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ढेकूण मारण्यासाठी केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळं त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2SNFu5g
No comments:
Post a Comment