url shortner

Thursday, March 7, 2019

‘पीएमपी’ची महिला दिनानिमित्त भेट

शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बसने प्रवास करणाऱ्या महिलांना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने ‘महिला दिना’ची भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना दरमहा ८ तारखेला दिवसभर मोफत प्रवास करता येणार आहे.

from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2C4PEJ2

No comments:

Post a Comment