url shortner

Monday, March 11, 2019

VVPAT: राज्यात यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट

'राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील ८ कोटी ७ लाख ९८ हजार मतदार चार टप्प्यांत आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, यंदा प्रथमच राज्यात व्हीव्हीपॅट मतदारयंत्रांचा वापर होईल', अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आश्निनीकुमार यांनी दिली.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2UqUAPr

No comments:

Post a Comment