url shortner

Monday, March 11, 2019

‘मुंबई पोलिस दलातील गैरप्रकारांना चाप लावा’

सहायक पोलिस आयुक्तानेच मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तसेच शिस्तप्रिय पोलिस दलातील अशा गैरप्रकारांना चाप लागावा याकरिता सीबीआय/सीआयडी चौकशीची विनंतीही याचिकेत केली आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2Ttk5Dj

No comments:

Post a Comment