url shortner

Wednesday, May 22, 2019

‘डबेवाल्यांना शाळांमध्ये डबे पोहोचवण्यास परवानगी द्या’

मुंबईतील डबेवाल्‍यांना शाळांमध्‍ये सुरक्षेच्‍या कारणास्‍तव प्रवेश देण्‍यास शाळांनी बंदी घातली आहे. डबेवाल्‍यांनी आजपर्यंत प्रामाणिक सेवा दिली असून, त्यांना शाळांमध्ये डबे पोहोचवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्‍यक्ष आशीष शेलार यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2HzpS2Z

No comments:

Post a Comment