url shortner

Wednesday, May 22, 2019

‘स्ट्राँग रूम सीसीटीव्हीचा पासवर्डची द्या’

मतदान यंत्रे ज्याठिकाणी ठेवण्यात आली आहेत, तेथील सुरक्षाव्यवस्था खूपच कडक असल्याचा दावा निवडणूक आयोगाद्वारे केला जात असला तरी विरोधकांना त्या परिसरातील अनेक हालचाली या संशयास्पद वाटत आहेत.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2YAlExA

No comments:

Post a Comment