वारंवार त्रास देतो म्हणून आई आणि बहिणीच्या मदतीने महिलेने पतीची हत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री ट्रॉम्बे येथे घडली. रहिम दिलावर खान (३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ट्रॉम्बे पोलिसांनी तिघींना अटक केली आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2VNc6kQ
No comments:
Post a Comment