दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेसचे मिलिंद देवरा विरुद्ध शिवसेनेचे अरविंद सावंत अशी लढत झाली. 2014 च्या निवडणुकीत अरविंद सावंत विरुद्ध मिलिंद देवरा अशीच लढत झाली होती. त्यावेळी मोदी लाटेमुळे अरविंद सावंत यांना जोरदार फायदा झाला आणि त्यांचा विजय झाला.from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2VQvDkF
No comments:
Post a Comment