पत्नीचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आल्यानंतर पतीने तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना कल्याणच्या जोशीबाग परिसरात घडली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्याने पतीचा संताप अनावर झाला आणि संतापाच्या भरात त्याने हे कृत्य केले.from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2YhHBRK
No comments:
Post a Comment