भिवंडी शहरातील देऊनगर येथील चाळीत राहणारे मोहमद इरशाद इद्रिस अन्सारी यांची तीन वर्षांची मुलगी आलिया हिचे अपहरण झाले होते. पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला जेरबंद करुन आलियाची सुखरुप सुटका केली.from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2VOij08
No comments:
Post a Comment