मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेसी यांची मुंबई महापालिकेचे आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजॉय मेहता हे 1984 बॅचचे IAS अधिकारी आहेत. मेहता याच वर्षी सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्त होत आहेत.from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2VVPnDl
No comments:
Post a Comment