अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीमुळे उत्तर मुंबईची निवडणूक चर्चेत राहिली. धार्मिक द्वेष, विकास असे मुद्दे घेऊन उर्मिला मातोंडकर भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याविरुद्ध स्पष्टपणे प्रचार करत होत्या. त्यामुळे आधी एकतर्फी वाटणारी इथली लढत चुरशीची झाली.from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2Vhx4UO
No comments:
Post a Comment