कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांची अवस्था कठीण आहे. जेटच्या एकूण 16 हजार कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. या नैराश्यामुळेच जेट एअरवेजच्या एका वरिष्ठ तंत्रज्ञाने आत्महत्या केली आहे.from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2XWue9J
No comments:
Post a Comment