url shortner

Saturday, May 4, 2019

मतदारांना पैसे वाटप करताना शेकापच्या कार्यकर्त्याला रंगेहात पकडले

कामोठ्यामध्ये मतदारांना पैसे वाटप करताना शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) कार्यकर्त्याला रंगेहात पकडण्यात आहे. मतदारांना प्रत्येकी 400 रुपये वाटप करण्यात येत होते. भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शेकापच्या कार्यकर्त्याला पकडून कामोठे पोलिसांच्या ताब्यात दिले.

from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2GM4MxE

No comments:

Post a Comment