url shortner

Saturday, May 18, 2019

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ.. शासकीय वसतिगृहाच्या जेवणात आढळली मेलेली पाल

वसतिगृहात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणात मेलेली पाल आढळल्याची धक्कादायक घटना मुरबाडमध्ये घडली आहे. मुरबाड म्हसा या ठिकाणी असलेल्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात हा प्रकार घडला आहे.

from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2PYaOhP

No comments:

Post a Comment