दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे विरुद्ध काँग्रेसचे एकनाथ गायकवाड अशी चुरशीची लढत पाहायला मिळाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता.from Latest News mumbai News18 Lokmat http://bit.ly/2JyiQgb
No comments:
Post a Comment