url shortner

Wednesday, May 22, 2019

जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत प्रवेश करणार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2weeG56

No comments:

Post a Comment