url shortner

Wednesday, May 22, 2019

मुंबईः जोगेश्वरीत सिलिंडरचा स्फोट; १३ जखमी

जोगेश्वरी येथे सिलेंडरचा स्फोट झाला असून यामध्ये १३ जण भाजले आहे, अशी माहिती समोर आली आहे. या सर्वांवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2YHxDJz

No comments:

Post a Comment