ताडदेव येथील एम. पी. मिल कम्पाऊंड प्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा कारभार पारदर्शी नसल्याचा ठपका लोकायुक्त एम. एल. ताहलियानी यांनी आपल्या अहवालात ठेवल्याचे सूत्रांकडून समजते. या एसआरए प्रकल्पात संबंधितांचे पुनर्वसन करताना २२५ चौरस फुटांऐवजी २६९ चौरस फुटांची घरे देण्याचा निर्णय घेऊन मेहता यांनी संबंधित विकासकाचा फायदा केल्याचा आरोप आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2XuXzbf
No comments:
Post a Comment