शास्त्रज्ञांसाठी हे काउंटडाऊन अतिशय महत्त्वाचं असतं. या काळातल्या प्रत्येक सेकंदांचं प्लानिंग ठरलेलं असतं. अतिशय बारीक सारिक गोष्टींचं नियोजन केलं जातं. शास्त्रज्ञांची अनेक वर्षांची कठोर मेहेनत आणि संशोधन याचा कस त्या शेवटच्या क्षणांमध्ये लागणार असतो.from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2lle4bN
No comments:
Post a Comment