'औरंगाबादच्या घटनेमुळे महाराष्ट्र पोलिस दलातील महिला कर्मचारी सुरक्षित नसल्याचे समोर आले. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीही सुरक्षित नाहीत. मग राज्यातील महिलांच्या सुरक्षेचे काय होणार', असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी मुंबईत केला.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2KpxjIJ
No comments:
Post a Comment