केवळ मुंबईच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कर्करोग रुग्णांना वैद्यकीय सेवा देणारे टाटा मेमोरिअल रुग्णालय सन २०२१पर्यंत नव्या जागी सुरू होणार आहे. सरकारने हाफकीन संशोधन केंद्राच्या परिसरामध्ये दिलेल्या जागेमध्ये हा प्रकल्प आकारास येणार असून, या ठिकाणी नियोजित असलेला हायड्रॉन बीम प्रकल्प रुग्णालयाने खारघर येथे स्थलांतरित केला आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2IPNy04
No comments:
Post a Comment