url shortner

Thursday, August 23, 2018

गुरूदास कामत यांचं निधन, गुरूवारी मुंबईत अंत्यसंस्कार

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हॉस्पिटलमध्ये जावून कामत यांना श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटरवरून कामत यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.

from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2OU5U3K

No comments:

Post a Comment