गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेनं मंडळांना परवानगी नाकारली होती. त्यामुळे शिवसेनेला आव्हान देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आणि बिनधास्त मंडप बांधा आणि गणेशोत्सव साजरा करा असे आदेश गणेश मंडळांना दिले होते.from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2B4gL8S
No comments:
Post a Comment