'व्हॉट्सअॅप'वर मेसेज पाठवून 'तुझे खासगी फोटो माझ्याकडे आहेत. ब्लॉक करू नको, तू जर ब्लॉक केले तर तुझा फोटो मुंबईच्या ग्रुपमध्ये दिसेल' अशी धमकी देऊन एका व्यक्तीने अभियंता तरुणीकडे नग्न व्हिडिओची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2IBNI0n
No comments:
Post a Comment