url shortner

Tuesday, April 30, 2019

पुण्यात गॅस सिलिंडर गळतीमुळं आग; दोघे भाजले!

येथील गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सिलिंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत आई (वय ५५) व मुलगा (वय ३०) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines http://bit.ly/2LeeME7

No comments:

Post a Comment