परीक्षांच्या कामामुळे प्राध्यापकांच्या उन्हाळी सुट्टीबाबत तोडगा काढण्याचे दिलेले आश्वासन विद्यापीठ प्रशासनाने अधिसभेत दिले. हे आश्वासन न पाळल्याने प्राध्यापकांच्या बुक्टू संघटनेने निषेध म्हणून फोर्ट कॅम्पस परिसरात आंदोलन केले. यावेळी कुलगुरूंनी शिष्टमंडळाला प्राध्यापकांना उन्हाळी सुट्टी देण्यासाठी कॉलेजे उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. यामुळे यंदा मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजे उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2LiLfsT
No comments:
Post a Comment