url shortner

Thursday, August 30, 2018

राज यांनी देशातल्या प्रमुख राजकीय पक्षांना पत्राद्वारे केले ‘हे’ आवाहन

राज यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. ईव्हीएम मशीन्समध्ये गडबड आहे हे आपण खूप आधीपासून ऐकत आहोत. काही ठिकाणी उमेदवारांना शून्य मत मिळाली हे न पटणार आहे अस राज यांनी पत्रात म्हटले आहे.

from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2wyENmW

No comments:

Post a Comment