पेट्रोल पंपावर मोदींच्या फोटोबरोबर दरवाढीचा फलकही लावा – उद्धव ठाकरे
लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. त्याच मुद्यावरुन आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे
from Loksattaमुंबई – Loksatta https://ift.tt/2wvx6y3
No comments:
Post a Comment