14 लाखांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक
ठाणे एसीबीने ही कारवाई केली आहे. या प्रांत अधिकाऱ्याने त्याच्या पीएमार्फत ही लाच घेतली होती. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या स्टेनोची कसून चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
from Latest News mumbai News18 Lokmat https://ift.tt/2FvNVk8
No comments:
Post a Comment