url shortner

Wednesday, April 3, 2019

पॅलेटगनचा छर्रा लागल्याने पादचाऱ्याच्या डोळ्याला इजा

पॅलेटगनचा छर्रा लागल्याने पादचाऱ्याच्या डोळ्याला इजा झाल्याची घटना आझाद मैदान येथे उघडकीस आली आहे. निर्मला निकेतन कॉलेजमधील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देत असताना ही घटना घडली. याप्रकरणी पुणे येथील इंडियन मिलिटरी ट्रेनींग सेंटर या संस्थेच्या प्रशिक्षकांवर आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2WFb6Mx

No comments:

Post a Comment