मुकुंद नगर भागातील रांका हॉस्पिटल चौकात पोलिसांच्या स्वारगेट पोलिसांच्या भरारी पथकानं आज २० लाखांची रोकड जप्त केली. पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गाडीच्या डिकीमध्ये ही रक्कम लपवण्यात आली होती.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines http://bit.ly/2VE0YDF
No comments:
Post a Comment