शक्ती मिल कंपाऊंडमध्ये एका वृत्तछायाचित्रकारावर केलेल्या सामूहिक बलात्काराबद्दल सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात दोषी आरोपी विजय जाधव, कासिम बंगाली व सलीम अन्सारी यांनी केलेल्या याचिकांवर १४ जानेवारीपासून अंतिम सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी निश्चित केले.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2BprM2N
No comments:
Post a Comment