url shortner

Thursday, August 30, 2018

दहिहंडीनिमित्त सुट्टी जाहिर

येत्या सोमवारी 3 सप्टेंबर रोजी गोपाळकाला दहिहंडीनिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना एक दिवसाची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2BZbWhE

No comments:

Post a Comment