नाणार येथील नियोजित तेल रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत नाणार प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणाला स्थगिती दिल्याची घोषणा केली. यासंदर्भात स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्यांची ताबडतोब दखल घेण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2TTMJu5
No comments:
Post a Comment