url shortner

Sunday, November 25, 2018

मुंबईत आज ‘संविधान जागर यात्रा’

संविधानाचा प्रचार, प्रसार करणाऱ्या विविध संघटना एकत्र येऊन संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज मुंबईत देवनार ते चैत्यभूमी (दादर) अशी ‘संविधान जागर यात्रा’काढणार आहेत. या यात्रेला देवनार (पांजरापोळ) येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे.

from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2P17h02

No comments:

Post a Comment